मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

 
classic Classic list List threaded Threaded
13 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

dattaprabodhinee
Administrator
This post was updated on .
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

Tushar Jadhav
This post was updated on .
CONTENTS DELETED
The author has deleted this message.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

dattaprabodhinee
Administrator
This post was updated on .


तुमच्या विषयात हात घालण्याआधी भैरवसाधनेचे नियम सांगतो. हे नियम सात्विक उपासनेला अनुसरुन आहेत. याचे अवलोकन केल्यास भैरवनाथ अतिशीघ्र प्रसन्न होतात.
नियम खालीलप्रमाणे आहेत...
१.या काळभैरव माहात्म्य लिंक मधे सर्व माहिती तपासा... कोणत्याही भैरवाची उपासना करण्याआधी देश (आपलं शरीर), काळ व स्थानाचं बंधन आहे.
२. प्रत्येक भैरव देवाची त्याची एक स्वतंत्र प्राणप्रतिष्ठा आहे. त्यायोगे प्राणशक्ती विहित स्त्रोत त्यांच्या बैठक स्थानातुन मिळवला पाहिजे.
३. ११ भैरवांच्या साधनेत उग्र व सौम्य असे दोन भाग आहेत. उग्रस्वरुपाच्या भैरवांना प्रसन्न कराण्यासाठी काही महत्वाच्या स्मशान साधना अपेक्षित आहेत.
४.भैरवबाबांच्या साधनेपुर्वी जप केल्याजाणार्या मंत्र, स्तोत्र, ध्यान व भस्म संस्कारयुक्त करवुन घ्यावेत. यात नवनाथांच्या भस्मसंस्काराचा विनियोग सर्वतोपरी हितकारक असातो.
५. वरील चार नियम न जमत असाल्यास कमीतकमी संबंधित साधना सिद्ध असलेल्या महानुभवाच्या चरणाजवळ बसुन भैरवदिक्षेचे प्रावधान समजुन घ्यावेत व सद्गुरुमुखातुन भैरव साधनाक्रम प्राप्त करवुन मगच अशा उपासनेत क्रमप्राप्त व्हावेत.

आता तुमच्या साधनेवर महत्वाचा प्रकाश टाकतो.

१. वरील शाबरी मंत्र चुकीचा अथवा अपुर्ण आहे. गुरुमुखातुन आलेल्यांना गुरु सुमेरु मालामंत्र मिळतो तो यात अनुग्रहित नाही असं प्रथम दर्शनी दिसत आहे.
२. मंत्राला धार येण्यासाठी ग्रहणपर्व काळात कमरेपर्यंत पाण्यात बसाण्याचा नियम आहे. त्यासाठी काही विशिष्ट नदी व तलावांचाच समावेश होतो.
३. क्रोध भैरव एकादश भैरवांमधे अतिकठोर व निर्दयी स्वरुपाचे असल्याने त्यांची साधना अग्री त्राटकातुन होते. हा त्राटक क्रम निर्जन व एकांतातच साध्य करायचा असतो. तेही यज्ञ ते स्मशान त्राटक पर्यंत.
४. कोणताही अचुक कामरुदेस कामाख्या शाबरी मंत्र सिद्ध होण्यासाठी अधी कामाख्या मंदिरापासुन काही अंतरावर असालेल्या भैरवघाटी व मयांग स्थानी बसुन तो मंत्र योग्य मार्गदर्शकद्वारे सिद्ध केला जातो. सर्वच साधने घर बसल्या करता येत नाही. त्यासाठी त्यागाची परिसीमा ओलांडावी लागते.
५. तुमच्या कथनाप्रमाणे शाबर मंत्र पुर्ण कि अपुर्ण अथवा चुक कि अचुक याची शहानिशा करून त्यायोगे कामाख्याला क्रोधभैरवाचे स्थान असायला हवे ते शोधा. तेथे जाऊन साधनारत व्हा. तरच मंत्र तीर्थरुप ठरु शकेल अथवा योग्य मार्गदर्शकाच्या सान्निध्यात विनम्र भावाने समर्पित होऊन स्थितप्रज्ञ वृत्तीने भैरवसाधना साधा. ती यथाशीघ्र सिद्ध होईल.

महत्वाची सुचना - श्री काळभैरवनाथ सिद्ध झाल्यास सर्व दहा भैरव, वेताळ,६४ योगिन्या व दैत्य भुत प्रेत स्वयं सिद्ध होतात. याची नोंद घ्यावी.

श्री दत्त जय दत्त
Tushar Jadhav wrote
नमस्कार श्री गुरुदेव दत्त
मी क्रोध भैरव साधना केली होती. तिचा उपयोग भूत भविष्य वर्तमान जाणण्यासाठी केला जातो. ती सुद्धा एकदा चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहण अशी दोन वेळा पाण्यात बसून जप साधना केली तरी ती फळाला का नाही आली माझ्याकडून काय चुकले आणि काय कमी पडले कृपया मार्गदर्शन करावे कारण ही साधना अतिशय प्रभावी आहे असं माझ्या ऐकण्यात आहे तरी या साधनेसंबंधात काय चुकले असेल काही न्यून राहिले असेल तर मार्गदर्शन करावे मंत्र असा आहे
क्रोध भैरव आये क्रोध भैरव जाये
क्रोधभैरव पलपल की खबर लगाये
क्रोध भैरव पहारेदार खडे रखवार
शब्द साचा पिंड कांचा फुरे मंत्र ईशवरी वाचा दुहाई कामरूप कामाख्या नैना जोगीण की.
 आणि फलद्रुप व्हावी म्हणून उपाय सुचवावा ही नम्र विनंती
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

Tushar Jadhav
In reply to this post by dattaprabodhinee
नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपण माझ्या प्रश्नावर जी पोस्ट टाकलीत त्यामधून खूप छान माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही म्हणता त्या प्रमाणे भैरव साधना करताना काही गोष्टी स्मशानात कराव्या लागतात तेही बरोबर आहे कारण माझ्या माहितीत भैरवाचे स्थान हे स्मशानातही असते. आणि आताचे कायदे कानून पाहता स्मशानात जाऊन साधना करणे मला शक्य नाही. तसेच भैरव देवस्थानातं जाऊन साधना करणेही शक्य नाही आमच्यकडे जवळ पंचक्रोशीत स्थळ (भैरवाचे देऊळ )नाही. तेव्हा हा विषय जरा बाजूला ठेवतो. घरच्या कुलगतीत कुळाचारात चहाडी सूडाचा मालक असतो तोही पुढे काय घडणार कुणी नकारात्मक ऊर्जा पाठवली त्याचे कथन करतो तसेच कुल स्वामींनी सुद्धा स्वप्नजागृतीत दाखवते तेही आता बंद पडले आहे तर त्यावर उपाय सुचवावा मागे तुम्ही काळ्या करणीबाधेवर नवनाथानाचा जालीम तोडगा पाठवला होतात तो मला नीटसा ओपन करता आला नाही त्यावर जालीम करणी असल्यास कशी काढावी ते कृपा करून सांगा
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

dattaprabodhinee
Administrator
देवांवर बंदिश घातली जाते. ती सोडवायला तो पाठवलेला विडिओमधील साधनाक्रम प्राधान्यतः करा. यातुनच पुढिल मार्ग तयार होणार.

श्री दत्त जय दत्त
Tushar Jadhav wrote
नमस्कार
 श्री गुरुदेव दत्त
     आपण माझ्या प्रश्नावर जी पोस्ट टाकलीत त्यामधून खूप छान माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद
माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही म्हणता त्या प्रमाणे भैरव साधना करताना काही गोष्टी स्मशानात कराव्या लागतात तेही बरोबर आहे कारण माझ्या माहितीत भैरवाचे स्थान हे स्मशानातही  असते. आणि आताचे कायदे कानून पाहता स्मशानात जाऊन साधना करणे मला शक्य नाही. तसेच भैरव देवस्थानातं जाऊन साधना करणेही शक्य नाही आमच्यकडे जवळ पंचक्रोशीत स्थळ (भैरवाचे देऊळ )नाही. तेव्हा हा विषय जरा बाजूला ठेवतो. घरच्या कुलगतीत कुळाचारात चहाडी सूडाचा मालक असतो तोही पुढे काय घडणार कुणी नकारात्मक ऊर्जा पाठवली त्याचे कथन करतो तसेच कुल स्वामींनी सुद्धा स्वप्नजागृतीत दाखवते तेही आता बंद पडले आहे तर त्यावर उपाय सुचवावा मागे तुम्ही काळ्या करणीबाधेवर नवनाथानाचा जालीम तोडगा पाठवला होतात तो मला नीटसा ओपन करता आला नाही त्यावर जालीम करणी असल्यास कशी काढावी ते कृपा करून सांगा
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

Tushar Jadhav
In reply to this post by dattaprabodhinee
नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी तुमचा देवपंचायतन चा व्हिडिओ पहिला देव्हाऱ्याची मांडणी कशी करावी ती प्रोसेस पाठवा पैसे भरण्यापासून ची लिंक सुद्धा पाठवा धन्यवाद
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

Tushar Jadhav
In reply to this post by Tushar Jadhav
नमस्कार
 श्री गुरुदेव दत्त
   कुळाचारात मूळपुरूषापासून कोणकोणते देव घरच्या देव्हाऱ्यात बसवावे कसे कोणत्या बाजूला बसवावे देव्हाऱ्याची दिशा कोणती असावी कारण आमचे चाळीसारखे मोठे घर आहे आणि त्या घरात चार कुटुंबे आहेत माझे घर त्यात सरळ रेषेत चार म्हणजे एकापाटोपाठ एक असे खोल्यांचे आहे आणि ते सुद्धा मध्येच आहे तेव्हा त्यात देव्हाऱ्याची मांडणी कशी कुठे असावी मार्गदर्शन करावे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

dattaprabodhinee
Administrator
घरातील देवघर संबंधित लिंक खालीलप्रमाणे तपासा सोबत youtube video description मधील अधिक लिंकस् वर विश्लेषणही करा.

https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/pooja-god.html

Tushar Jadhav wrote
नमस्कार
 श्री गुरुदेव दत्त
   कुळाचारात मूळपुरूषापासून कोणकोणते देव घरच्या देव्हाऱ्यात बसवावे कसे कोणत्या बाजूला बसवावे देव्हाऱ्याची दिशा कोणती असावी कारण आमचे चाळीसारखे मोठे घर आहे आणि त्या घरात चार कुटुंबे आहेत माझे घर त्यात सरळ रेषेत चार म्हणजे एकापाटोपाठ एक असे खोल्यांचे आहे आणि ते सुद्धा मध्येच आहे तेव्हा त्यात देव्हाऱ्याची मांडणी कशी कुठे असावी मार्गदर्शन करावे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

Tushar Jadhav
In reply to this post by dattaprabodhinee
नमस्कार
तुम्ही सांगितल्या प्रमाणे नवनाथांचा जालीम उपाय कडुनिबांचा पाला वापरून केला केला त्यात थोडासा परिणाम जाणवत आहे त्यात अजून पूर्ण काम होण्यास किती अवधी लागेल. उपाय सांगितल्याबद्दल धन्यवाद
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

dattaprabodhinee
Administrator
तुषारजी, दत्तप्रबोधिनी नाथपंथीय साधना अवगत केल्याबद्दल आपलं अभिवादन करतो. आपल्या सर्वा साधनेमधे सद्गुरु महाराजांचे प्रोक्षण आहे. या प्रोक्षणाचा थेट परिणाम साधकाच्या पिंडावर होतो.

या परिणाम स्वरुप ही साधना तुम्ही जितक्या वेळी अधिक कराल तितका तुमचा पिंड घासला जाईल. त्यायोगे वरील दोष, व्याधी, माया व अज्ञानाचं मलिन आवरण सद्गुरुकृपेने निवृत्त होऊन पिंड चमकायला सुरवात होते. त्याअर्थी सर्व आदिदैविक, आदिभोतिक व आदिआध्यात्मिक तापाचा नाश होतो. याअन्वये साधना परत परत सवडी व आवडीला अनुसरुन करावी.

नाथांच्या साधनेत मोलाची भर व्हावी यासाठी आजीवन सभासदत्वाद्वारे बैठक, नाथपंथीय भस्मसंस्कार व जपसिद्धी प्राप्त करावी.

महत्त्वाची सुचना - सर्व साधनाक्रम दत्तप्रबोधिनी मार्गदर्शनाद्वारेच सपन्न कराव्यात.

श्रीदत्त जय दत्त
 
Tushar Jadhav wrote
नमस्कार
तुम्ही सांगितल्या प्रमाणे नवनाथांचा जालीम उपाय कडुनिबांचा पाला वापरून केला केला त्यात थोडासा परिणाम जाणवत आहे त्यात अजून पूर्ण काम होण्यास किती अवधी लागेल. उपाय सांगितल्याबद्दल धन्यवाद
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

Tushar Jadhav
नमस्कार
श्री गुरुदेव दत्त

आज दुपार पर्यंत घरचे वातावरण छान होते. तुमच्या उपायाचा चांगला परिणाम जाणवत होता माझ्या चुलतीचा निर्वषि डाव कोकणातल्या भाषेत हा तुमच्या उपायाने बांधला गेलेला मला जाणवला तो सुटण्यासाठी धडपड करत होता तरी जेरबंद झालाच पण दोनच दिवसात पहिले होते तसे झाले तर तो निर्वशी कसा आवरता येईल कारण आईला असं जाणवलं कि लगेच तिऱ्हाइता मार्फत लगेच सोडवला गेला आणि त्रास देऊ लागला ह्या निरवश्याने आणि चुलतीने आमचे भयंकर नुकसान केले आमच्या रहाटपटात आकार पडू देत नाही पैसा पुरु देत नाही आमची कुठली कामे होता होत नाहीत  यांच्यासारखे हिच्याकडे अजून काय काय अश्या गोष्टी आहेत त्या कश्या आवरता येतील ह्यावर मार्गदर्शन करा
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

dattaprabodhinee
Administrator
संबंधित साधनाक्रमात तुमची ईच्छ्याशक्ती कमी पडली म्हणुन फक्त बांधला गेला.. थोडी अजुन दत्त भक्तीची जोड असती तर  तिची विद्या कापली गेली असती.
 पलट वार झाला असता.
यापेक्षा अधिक मी ईथ काहीच बोलणार नाही कारण मला बैठक लागते. संबंधित काळचक्रातुन बाहेर यायच असल्यास संस्थेत आजीवन स्तरावर दत्त महाराजांना वाहुन घेऊन सहभागी व्हावं लागेल.

या विषयी गंभीरधीरवादी असल्यास आमच्या प्रतिनीधींशी खालीलप्रमाणे संपर्क करावा.

Contact. Dattaprabodhinee Nyas
Whatsapp No. +91 93243 58115

Tushar Jadhav wrote
नमस्कार
श्री गुरुदेव दत्त

आज दुपार पर्यंत घरचे वातावरण छान होते. तुमच्या उपायाचा चांगला परिणाम जाणवत होता माझ्या चुलतीचा निर्वषि डाव कोकणातल्या भाषेत हा तुमच्या उपायाने बांधला गेलेला मला जाणवला तो सुटण्यासाठी धडपड करत होता तरी जेरबंद झालाच पण दोनच दिवसात पहिले होते तसे झाले तर तो निर्वशी कसा आवरता येईल कारण आईला असं जाणवलं कि लगेच तिऱ्हाइता मार्फत लगेच सोडवला गेला आणि त्रास देऊ लागला ह्या निरवश्याने आणि चुलतीने आमचे भयंकर नुकसान केले आमच्या रहाटपटात आकार पडू देत नाही पैसा पुरु देत नाही आमची कुठली कामे होता होत नाहीत  यांच्यासारखे हिच्याकडे अजून काय काय अश्या गोष्टी आहेत त्या कश्या आवरता येतील ह्यावर मार्गदर्शन करा
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मंत्रशास्त्र संबंधित सुसंवाद साधा

Tushar Jadhav
नमस्कार श्री गुरुदेव दत्त प्रथम तुमचे मनःपूर्वक आभार उपाय सुचवल्याबद्दल माझ्या घरातील काळ्या विद्येचा त्रास कमी झाला तो तुमच्या मुळे त्याबद्दल मी आपला आभारी आहे आता मला महाकाली साधने संदर्भात मार्गदर्शन हवे आहे महाकाली अंगावर खेळण्या साठी (अंगात तिचे वारं येण्यासाठी )वेळ मिळेल तसा शाबरी मंत्राचा उपयोग करतो सुरवातीला ग्रहणाच्या दिवशी पाण्यात बसून जप केलेला आहे तर त्यात काही अडचण, बंधने मांत्रिक तांत्रिक यांचे जाप आहेत का, माझ्याकडून काही न्यून आहे का आणि या सगळ्याला महाकाली अनुकूल आहे का