शिवलीला आमृत प्रदोष पाठ.

Previous Topic Next Topic
 
classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शिवलीला आमृत प्रदोष पाठ.

Adv Sneha natha shinde
श्री गुुदेव दत्त.
तुम्ही बेला च त्राटक सांगितलेले करते काल मला त्यात शिवपिंड दिसत होती त्राटक करताना .रात्री ७.३० ल परायानाला मी व माझी आई बसलो.तेव्हा मला माझ्या पाठीमध्ये खूप व शहस्त्रार चक्रा मधे गोलगोल काहीतरी जोरात फिरत होता मग जिभेवर छान चव रेंगाळत होती पूर्ण पाठ होई पर्यंत झोप नाही आले खूप उस्ताह होता.मग ३.३० ला जेव्हा झोपले तेव्हा मला झेरॉक्स copy सारखं लाईट स्कॅन करत होती. मीठ च सुरू केल्या पासून माझे आई खूपच देवा च अवडीनिनी करायला लागले आहे.काल पहिल्यांदा न सांगता तीनी सोमवार च upvas tyat प्रदोष च व्रत केलं आज झोपले पण नाही देवाचे स्तोत्र च पुस्तकं वाचणं चालू आहे.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शिवलीला आमृत प्रदोष पाठ.

Dattaprabodhinee Forum
श्री गुरुदेव दत्त "बेलपत्र" त्राटक नित्य नियमाने करा, त्याने तुमची मानसिक शारीरिक,आर्थिक,सामजिक, आणि आध्यत्मिक प्रगती अतिशय जलद होऊ शकते,नित्य नियमाने जर तुम्ही "बेलपत्र" त्राटक,नामस्मरण,पारायण युक्त जर कराल म्हणजे एकत्ररित्ता भविष्य मध्ये तर तुम्हाला सगळ्या बाजूने प्रगती कारक योग्य येऊ शकतात. श्री गुरुदेव दत्त