हरवलेलं कुलदैवत मिळवण्यासाठी माझे प्रयत्न श्री दत चरणी प्रार्थना...

Previous Topic Next Topic
 
classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

हरवलेलं कुलदैवत मिळवण्यासाठी माझे प्रयत्न श्री दत चरणी प्रार्थना...

Chandusing  Rathod
श्री गुरुदेव दत ,दादा मी बंजारा जमातीतुन राठोड अडणाव आहे.मला कुलदेवी आई भवानी आहे,कारण शेतात ठान‌ आहे.परतु अजुन मला कुलदैवत ची निश्र्चिती नाही.मी जवळचे आजीवन सभासद ची ओळख नाही ,आपली श्री दत कृपेने युटुब विडीओ आणि ११/८/२० ला २वाजता मुलाकात , त्यातुन भगवान कालभैरव श्री दत ची उपासना तुन पत्नी च आजारपण, मुलीचं लग्न तुटने,व मुलगा बाईच्या तावडीतुन सोडवून घेन.मला निश्र्चित कुळदैवत ओळख ध्यावी दादा ही प्रार्थना.