श्री गुरुदेव दत दादा माझ्या गावी प्लाट वर चे बोअरच पाणी आठवले ..पाणी परतसाठी उपाय...

Previous Topic Next Topic
 
classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

श्री गुरुदेव दत दादा माझ्या गावी प्लाट वर चे बोअरच पाणी आठवले ..पाणी परतसाठी उपाय...

Chandusing  Rathod
गुरुदेव दत, दादा मला माझ्या गावी फेब्रुवारी मध्ये ३००फुट बोअर नाला काठी प्लाटच्या नैवृत दिशेला घेतले पाणी २५-३०फूट पासुनच लागले ,३००फुट घेतले परंतु पंप लावून तपासणी केल्यानंतर फक्त १/२तास चालुन पाणी बंद पडले आणि परत ११/०९/२० परत बोअर पाणी येणे तपासले असता १तास मोटर चालुन पाणी येणे बंद झाले. तर मी बजरंग बली चे उपासक ला विचारले असता,बोअर च पाणी फिरवले आहे,मी हनुमंत च्या कृपेने परत बोअर ला पाणी येईल...दादा असे झाले का? मला माझ्या मुळ गावी जाऊन घर बांधकाम करने आहे, कृपया श्री दत कृपा व माझे लक्ष पुर्ण होईल का?श्री स्वीमी समर्थ दादा...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: श्री गुरुदेव दत दादा माझ्या गावी प्लाट वर चे बोअरच पाणी आठवले ..पाणी परतसाठी उपाय...

Dattaprabodhinee Forum
श्री गुरुदेव दत्त ज्या ठिकाणी तुम्ही "बोअरवेल" बनवलेली आहे, तिथे त्या यंत्राला तुम्ही आपल्या "हनुमान" चे यंत्र लावावे,४ "पौर्णिमा" यंत्र ठेवले नंतर परत ५ व्या "पौर्णिमेला" त्या यंत्राचे विसर्जन करून परत दुसरे यंत्र बनवावे आणि त्या यंत्रला बांधावे जेणे करून तिथे असलेले निविग्न निवारून जाईल. श्री गुरुदेव दत्त
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: श्री गुरुदेव दत दादा माझ्या गावी प्लाट वर चे बोअरच पाणी आठवले ..पाणी परतसाठी उपाय...

Chandusing  Rathod
श्री गुरुदेव दत दादा आपण दिलेला आशिर्वाद व सोबतची साधना या पौर्णिमेला सुरु करतो ,श्री गुरुदेव दत धन्यवाद दादा.